डाॅ. पौरस प्रितम-स्मिता म्हात्रे (वासळई,खुंतोडी) ह्यांनी के.ई.एम् (मुंबई) वैद्यकीय महाविद्यालयातुन डाॅक्टर ही पदवी मिळविल्याबद्दल त्याचे व कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन 💐👏 डॉ. पौरस समाजात 10वी मध्ये आणि 12वी मध्ये प्रथमआले होते. अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा !!