श्री. आलाप किशोर रोहिणी सावे ( बोर्डी - सोनवडी) ह्यांनी UPSC CAPF असिस्टंट कमांडंटची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. त्याची अखिल भारतीय रँक 198 आहे. हा वाडवळ समाजासाठी तसेच त्याच्या पालकांसाठी अतिशय अभिमानास्पद आणि अभिमानाचा क्षण आहे. श्री.आलाप किशोर रोहिणी सावे ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐
congratulations 🥳
congratulations 🎉🎉👏