महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे प्रदेश प्रमुख श्री. समीर वर्तक यांना लोकहितवादी रावबहाद्दूर सि . के. बोले पुरस्कार २०२४ यांच्या कडून पर्यावरण रक्षक पुरस्कार घोषित झाला आहे.👏🏻 🌴 श्री. समीर वर्तक वाघोली , वसई यांचे हार्दिक अभिनंदन 🌳💐🎋🍃🌱🪴🎍🌿🌲🍀