बॅडमिंटन स्पर्धा अपडेट 20 वर्षावरील गटाच्या बॅडमिंटन स्पर्धा आज शनिवार दिनांक २७ जानेवारी रोजी दुपारी ३.०० नंतर सुरू करण्यात येतील. उपस्थित खेळाडूंनी आपल्या नावाची नोंदणी बॅडमिंटन बूथवर करावी. तसेच उद्या रविवार दिनांक २८ जानेवारीला सुद्धा 20 वर्षावरील गटाच्या बॅडमिंटन स्पर्धा खेळवण्यात येतील. उद्याच्या बॅडमिंटन स्पर्धा सकाळी ८.३० वाजता सुरू होतील ह्याची कृपया नोंद घ्यावी. - आगाशी उंबरठगोठण क्रीडा समिती