रितेश आत्माराम वर्तक. वसई ह्यांनी 25 आणि 26 नोव्हेंबर 2023 रोजी अमरावती येथे आयोजित केलेल्या खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने आयोजित केलेल्या द्वितीय खेलो इंडिया मास्टर्स गेम्स स्टेट चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी भालाफेकमध्ये रौप्य पदक, 100 मीटर धावणेमध्ये रौप्य पदक, मिक्स रिले रौप्यपदक जिंकले. रिलेमध्ये सुवर्णपदक, शॉटपुटमध्ये कांस्यपदक एकूण पाच पदके पटकावत पालघर जिल्ह्याचे नाव मोठे केले त्यांच्या ह्या कामगिरी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.