Home > Sports > सो. क्ष. स. संघाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा,२०२४ चे सर्व अपडेट मिळवण्यासाठी स्पर्धेचे इन्स्टाग्राम पेज.

सो. क्ष. स. संघाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा,२०२४ चे सर्व अपडेट मिळवण्यासाठी स्पर्धेचे इन्स्टाग्राम पेज.

loading...
सो. क्ष. स. संघाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा,२०२४ चे सर्व अपडेट मिळवण्यासाठी स्पर्धेचे इन्स्टाग्राम पेज.

सो. क्ष. स. संघाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा,२०२४ चे सर्व अपडेट मिळवण्यासाठी स्पर्धेच्या इन्स्टाग्राम पेजला आजच फॉलो करा. @ sks_sports2024 सर्व शाखांना आव्हान आहे की आपल्या संघांचे प्रैक्टिस करत असतानाचे सुंदर फोटो अथवा वीडियो बनवून आम्हाला पाठवा. आम्ही ते पोस्ट करू. सदर पेज वर आपल्या शाखेचे फोटो आणि वीडियो पोस्ट करायचे असल्यास एडमिन मेसेज करावा ही विनंती. सर्वांनी भरघोस प्रतिसाद देऊन दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा ही क्रीडा स्पर्धा यशस्वी पार पडण्यास आम्हास सहकार्य करावे ही विनंती. https://www.instagram.com/sokshasangha_agashiumbergothan?igsh=MTY5aGx5MXYwYXNwaQ==

Comments

Sponsored Ads

...
...
...
...
...
Sports

Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Recent News

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems