बॅडमिंटन स्पर्धा अपडेट (3.45 PM) २० वर्षावरील गटाच्या बॅडमिंटन स्पर्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत. ज्यांना स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्या खेळाडूंनी आज बॅडमिंटन कोर्टवर हजर राहावे. आज ज्या खेळाडूंना उपस्थित राहायला जमणार नाही ते उद्या रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत त्यांची नावनोंदणी करू शकतात. सकाळी ९ वाजल्यानंतर कोणत्याही खेळाडूची नाव नोंदणी केली जाणार नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.