सौ. तन्वी मनिष वर्तक, माहीम - विरार ह्यांची संजीवनी परिवार विरार तर्फे गुणवंत सहकारी म्हणून निवड झाल्या बाबत हार्दिक अभिनंदन!!! आपण कामावर कार्यरत असताना व इतर वेळीसुद्धा आपल्या कामाबाबत प्रामाणिक राहून आपली सहका-यांना व इतरांनासुध्दा सहकार्य करीत असतात. कामाच्या ठिकाणी जनतेशी व सहकाऱ्यांशी संबंध चांगले ठेवून मागील वर्षाच्या कालावधीत उपस्थिती व कामाचा उरक चांगला ठेवून आपल्या पदा नुसार कोणत्याही विभागात काम करण्याची तयारी दिसून आली, त्याची दखल घेऊन सहकर्मचाऱ्यांच्या सोबत मदत करून निवड होते. या कौतुकास्पद गुणवत्तेमुळे 'संजीवनी परिवार विरार तर्फे' शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सां. ५.०० वा. आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या वेळी सन २०२४ सालातील 'गुणवंत सहकारी पुरस्कार ' प्रदान करण्यात आला. पुरस्कारा कार्यक्रम साठी सौ. तन्वी मनिष वर्तक सहपरिवार उपस्थित होत्या. आपण या पुरस्काराचे मानकरी ठरले आहात, त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा !
Congratulations Dear 🎉🎉