श्री अमोल भरत म्हात्रे (वासळई, खुंतोडी) आणि श्री प्रसाद रामचंद्र चूरी (विरार) हे मुकुंद लिमिटेड ह्या कंपनी मध्ये कार्यरत असून कॉलेटी सर्कल च्या त्यांच्या टीमला मुंबई मध्ये झालेल्या Quality Circle Forum Of India Mumbai Chapter मध्ये सुवर्ण पदक मिळाल्या बद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🥳🎊🎉