डाॅ. सौ. मिनल प्रफुल्ल पाटील, माहीम/डहाणू, (डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, एन. बी. मेहता महाविद्यालय, बोर्डी ) या ' Development of Microcontroller based Hemoglobin-meter ' या प्रोजेक्टच्या Principal Investigator असून त्याचे पेटंट त्यांच्या ग्रूपला मिळाले आहे. ते RGST & Govt. of Maharashtra यांनी पुरस्कृत केले होते. या ग्रूपमध्ये श्री. अमित दि. राऊत, बोर्डी व श्री. निनाद शा. सावे, बोरीगाव या सो. क्ष. समाजबांधवांचा समावेश आहे. तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. डाॅ. मिनल पाटील यांना सो. क्ष. स. संघाने सन २०२३ मध्ये आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले होते.
अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा