सोमवंशीय क्षत्रिय समाजोन्नती संघ .महीला समिती आयोजित आठवणीतील कविता .भाऊसाहेब वर्तक विश्रामधाम केळवेरोड येथे काल [रविवारी ]पार पडल्या. सौ .अरुणा सतिष वर्तक -स्वलिखित वाडवळी भाषेतील कविता प्रथम क्रमांक . सोमवंशी क्षत्रिय समाज महिला समिती आयोजित आठवणीतल्या कविता या विषयावर केळवे येथे स्पर्धा आयोजित केल्या होत्या .त्यामध्ये *सौ. अरुणा सतिश वर्तक* यांनी आपली कविता सादर करून *प्रथम क्रमांक* पटकावला आहे खूप खूप अभिनंदन👏👏👏