कु. यश विवेकानंद सावे. राहणार मालाड (चिंचणी), याची युरोपियन हायपरलूप वीक (EHW) २०२४ साठी झुरीच, स्विझरलँड येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कडून सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली. Socio-economic च्या presentation मध्ये टीमला honorable mention करून नॉमिनेशन मिळाले होते. कु. यश विवेकानंद सावे हार्दिक अभिनंदन 🥳🎉🎊👍🏻