श्री. प्रशांत भालचंद्र चुरी - विरार यांना बेस्ट उपक्रमाकडून "रोख पुरस्कार" प्राप्त झाला आहे. त्यांना आज ‘बेस्ट दिन’ निमित्त या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. उच्च व्यवस्थापनाने त्यांना दिलेली कामे पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या सततच्या मेहनतीबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्यांना नक्कीच प्रेरणा देईल आणि त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या आणखी यशाचा आधार देईल. श्री.प्रशांत भालचंद्र चुरी - विरार अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.