श्री क्षेत्र माकुणसार गावचे सुपुत्र श्रीयुत मधुकर सखाराम पाटील सतानंदस्वामी श्रीहरी मंदिराचे माजी अध्यक्ष. श्रीहरी मंदिरातील गुरुकुल समितीचे विद्यमान अध्यक्ष. माकुणसार गावातील जेष्ठ उत्साही व आनंदी सामाजिक कार्यकर्ते गावासाठी तसेच मंदिरा करता कोणतीही सेवा करण्यास सदैव तत्पर श्रीयुत मधुकर सखाराम पाटील यांची अखिल भारतीय श्री पद्मनाम शिष्य सांप्रदायाच्या विश्वस्त पदी नेमणूक झाली. श्रीयुत मधुकर सखाराम पाटील ह्यांचे मनापासुन हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.