लोकनेते अण्णासाहेब वर्तक आरोग्यधाम (रुग्णालय) 28 वा वर्धापनदिन समारंभ (रविवार दि. 26/05/2024) केळवेरोड येथे साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास सो. क्ष. संघाचे विश्वस्त श्री. अनिल सावे, अँडव्होकेट जयंत राऊत, डॉ. सुनीत राऊत व सो. क्ष. संघाचे उपाध्यक्ष प्रितम म्हात्रे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.