Home > Education > कुमारी वृजल संदेश राऊत हीने अलीकडेच मास्टर्स इन आर्किटेक्चर (U.S.A.) पदवी प्राप्त
कुमारी वृजल संदेश राऊत हीने अलीकडेच मास्टर्स इन आर्किटेक्चर (U.S.A.) पदवी प्राप्त
कुमारी वृजल संदेश राऊत हीने अलीकडेच मास्टर्स इन आर्किटेक्चर (U.S.A.) पदवी प्राप्त
*हार्दिक अभिनंदन....*
मांडलई (राऊत वाडी) शाखेतील कुमारी वृजल संदेश राऊत हीने अलीकडेच मास्टर्स इन आर्किटेक्चर (U.S.A.) पदवी प्राप्त केली आहे.
कुमारी वृजल ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!