खेलो इंडिया युवा खेळ 23-24 तामिळनाडू मध्ये कु. पलक संतोष चुरी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करते. कु. पलक संतोष चुरी सांघिक चॅम्पियनशिप गोल्ड 🥇 वैयक्तिक सर्वांगीण चॅम्पियनशिप सिल्व्हर 🥈 उपकरणे चॅम्पियनशिप ध्रुव मल्लखांब कांस्य 🥉 कुः पलक चे खूप खूप हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!! 🎊🎉