MCC क्रिकेट स्पर्धा 2024 आगाशी येथे शनिवार व रविवार रोजी झाली. या स्पर्धेसाठी अनेक क्रिकेट संघांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन खूप छान केले होते. बोर्डी ते वसईपर्यंत अनेक क्रिकेटप्रेमी ही स्पर्धा पाहण्यासाठी आले होते. सर्व सामने अतिशय रोमांचक होते. सर्वांनी या स्पर्धेचा आनंद लुटला. अखेरीस क्लोज गेममध्ये माथाणे शाखेने ही स्पर्धा जिंकली. माथाणे शाखेचे अभिनंदन आणि शुभेच्छा !!!