मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, जिल्हा परिषद शाळा नवघर, पालघर तालुका प्रथम, पालघर जिल्हा प्रथम , मुंबई विभाग द्वितीय , मा मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते बक्षिस वितरण . १५ लाख धनादेश, सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्रक💐💐💐 सौ. माधुरी उमेश राऊत, मुख्याध्यापिका-नवघर,तालुका-पालघर,जिल्हा-पालघर,आपल्या शाळेचा प्रथम क्रमांक येणे अत्यंत भुषणावह घटना आहे. आपले व आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन!