SHREE RAM SWIMMING CLUB, PORBANDAR. ALL INDIA SEA SWIMMING NATIONAL COMPETITION 2026. NEW YEAR BANG ON START 😎 WITH 2 TROPHYS 🎊🎉🍻 & Personal Best for 10 km 3.33.52 💪🏻😎 केवल कुमार चौधरी याने समुद्रात 🏊🏻♂️ पोहण्याच्या स्पर्धेत 30 ते 45 या वयोगटात १ किलोमीटर आणि १० किलोमीटर 💪🏻 स्पर्ध� ...
३६ व्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सव २०२५ मधील Kickboxing Tournament मध्ये Below 10 years catagory मध्ये धडाकेदार perform करत कांडलई वसई येथील कु. वीरा कविता दर्शित चौधरी हिने रौप्य पदक पटकावले आहे. Kickboxing मध्ये भारताचे जागत� ...
प्रथमच विरार येथे आयोजित बुद्धीबळ स्पर्धांमध्ये आपल्या गावातील *कु. मयंक प्रविण वर्तक* ह्याने १७ वर्षांखालील वयोगटात प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच *कु. मार्गी रतिश पाटील* हीने १४ वर्षांखाल� ...
*अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धा २०२५* स्थळ - चेन्नई दिनांक - २४ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर २०२५ पलक चुरीने मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले मुंबई विद्यापीठाच्या मुलींनी *सांघिक अजिंक्यपद ...
कुमार मीत हर्षल पाटील माहीम याने मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन ज्युदो स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. ही स्पर्धा पवई येथील एस. एम. शेट्टी महाविद्यालयात पार पडली. या स्पर्धेत वेदांत जोशी (� ...
*७९ वी जगातील सर्वात लांब राष्ट्रीय खुल्या पाण्यात जलतरण स्पर्धा 🏊🏻♂️२०२५*. *श्री. केवल कुमार चौधरी* शाखा विरारने पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे *१९ किमी 🏊🏻♂️💪🏻 यशस्वीरित्या पूर्ण क� ...
वाडवळ फुटबॉल लीग- सीझन १ आगाशी गावातील मुलांनी विशेष करून तेजस कवळी, प्रितेश वर्तक, निहार कवळी, मयंक कवळी, आराध्य म्हात्रे, विहंग कवळी, वेदांत वर्तक, आदित्य पाटील, निमिष म्हात्रे (वसई), विशाल प� ...
वाडवळ फुटबॉल लीग- सीझन १ आगाशी गावातील मुलांनी विशेष करून तेजस कवळी, प्रितेश वर्तक, निहार कवळी, मयंक कवळी, आराध्य म्हात्रे, विहंग कवळी, वेदांत वर्तक, आदित्य पाटील, निमिष म्हात्रे (वसई), विशाल प� ...
सांगायला अभिमान वाटतो कि, आपल्याच केळवे गावातील वर्तक पाखाडी नाक्यावर सुतारभाट कडे जाण्याच्या मार्गावर राहाणारे श्री प्रकाश वामन वर्तक याची नात चिं. विशाल याची कन्या कु. ह्यृदया हिने दिल् ...
*केवल कुमार चौधरी* अभिमानाने 😎💪🏻 *महाराष्ट्र* 🚩 महाराष्ट्र जलतरण संघाचे *कर्णधार* म्हणून प्रतिनिधित्व केले 🏊🏻♂️. २०२५ मध्ये दिल्ली येथे झालेल्या चौथ्या *खेलो मास्टर्स राष्ट्रीय खेळांमध� ...
चौथी खेलो मास्टर्स स्पर्धा २०२५ 4th Khelo Masters Competition 2025 दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत आपले विजय भास्कर चौधरी, देवाळे यांना एकूण ०५ पदके मिळाली. जलतरण फ्री स्टाईल सुवर्ण 🥇 जलतरण ब्रेस्ट स्ट्रोक � ...
*सो.क्ष.वाडवळ क्रीडा प्रबोधीनी* व *सो. क्ष.स.संघ माकुणसार शाखा* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आणि *श्री. नरेश जनार्दन तथा भाईसाहेब राऊत, अध्यक्ष-सो.क्ष.स.संघ* यांच्या मार्गदर्शनाखा� ...
कुमार आयुष सचिन वर्तक, देवाळे,वसई ह्याची इराणी चषक २०२५ साठी शेष भारत संघातून निवड झाली आहे. आयुष आणि त्याचे पालक सचिन आणि प्रिती ह्यांनी घेतलेल्या अविरत मेहनतीची ही फलश्रुती आहे. आयुष ह्या� ...
राज्यस्तरीय सब ज्युनियर मैदानी स्पर्धा (पंढरपूर) २३ व २४ फेब्रुवारी २०२५ गट:- १० वर्षाखालील मुली कु. यश्व़ी कल्पेश वर्तक -खडी उडी (standing broad jump) (२.०१ मिटर) प्रथम क्रमांक शाळा:- नॅशनल इंग्लिश स्कूल ...
सोमवंशी क्ष. स. संघाचा क्रीडा महोत्सव दि. ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी नरवीर चिमाजीआप्पा मैदानावर उमेळा शाखेच्या वतीने अतिशय सुनियोजित पद्धतीने पार पडला. उमेळे शाखेतील तमाम बंधू भगिनी, सर्व � ...
सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ, आगाशी यांच्या वार्षिक वैयक्तिक क्रीडा स्पर्धा रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी पुरपाडा मैदान, आगाशी येथे संपन्न झाल्या. स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून श्री. म� ...
डॉ संस्कृती संगीता रमेश राऊत हिने क्लेम्सन युनिव्हर्सिटीमधून फ्लूड मॅकेनिक्स या विषयात पीएचडी प्राप्त केली आहे. पदवी मिळवणे हा प्रत्येकासाठी आनंदोत्सव असतो. 🎊🎉 तुझ्या या भरघोस यशाबद� ...
डॉ. सौ. जोया वृशल चौधरी, उमेळे (पूर्वाश्रमीच्या कु. जोया लीना नरेश सावे, तारापूर) M. Sc.(Chem.), B.Ed., M. A.(Edu.), SET, NET+ JRF यांना मुंबई विद्यापीठाकडून शिक्षणशास्त्रात Ph.D. (विद्यावाचस्पती) पदवी प्राप्त. त्यांनी ' Effect o ...
डॉ. करिश्मा सचिन राऊत यांनी सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई विद्यापीठ येथून “टेम्पोरल डायनॅमिक्स-बेस्ड रिअल-वर्ल्ड मल्टिमोडल अफेक्ट रिकग्निशन” या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली ...
*कु. साईली नंदन जागृती म्हात्रे हिचे Nürtingen-Geislingen विद्यापीठ जर्मनीमधून एमबीए शिक्षण पूर्ण झाले आहे आणि तिचा एमबीए इंटरनॅशनल मॅनेजमेंट पदवी प्रदान सोहळा गेल्या आठवड्यात पार पडला. परदेशात जावू� ...
*कुमारी अनिशा राजेश (बंटी) राऊत. उंबरगोठण, (राऊत आळी) हिने मास्टर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (फायनान्स ) मध्ये 9.2 CGPA ने हि पदवी संपादन केली. अभिनंदन कु.अनिशा आणि श्री.व सौ. राजेश (बंटी ) राऊत.🌹* ...
ड्रॉ . किरण सावे आपणांस मुंबई विद्यापीठातर्फे मिळणारा सन . २०२४ - २०२५ (ग्रामीण ) आदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन : आपण करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन मु ...
कु. सानिका प्रिती मनोज ठाकूर .पंगळदार माहीम यांनी M.S. Data Science and Management ही मास्टर डिग्री IIM, आणि IIT, Indore या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट मधून यशस्वीपणे पूर्ण केली. तिला तिच्या पालकांकडून मार्गदर्शन मिळाले. � ...
माहीम गावचे ग्राम माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच आपल्या समाजाचे माहीम गावचे माजी अध्यक्ष माननीय नितिश राऊत यांनी वयाच्या पन्नाशीनंतर ही मास्टर डिग्री पूर्ण केली. श्री नितीशजींना 77.41 टक्के � ...
श्री. आणि सौ. योगिता विवेक वर्तक (विरार) यांचा मुलगा गंधार वर्तक यांनी जेईई अॅडव्हान्समध्ये अखिल भारतीय रँकिंग १३५ मिळवले आहे हे सांगताना खूप आनंद होत आहे. त्याला बारावी विज्ञान शाखेत ९४.१७% ...
श्री. आणि सौ. योगिता विवेक वर्तक (विरार) यांचा मुलगा गंधार वर्तक यांनी जेईई अॅडव्हान्समध्ये अखिल भारतीय रँकिंग १३५ मिळवले आहे हे सांगताना खूप आनंद होत आहे. त्याला बारावी विज्ञान शाखेत ९४.१७% ...
कुमार धन्वय योगेश म्हात्रे - माहीम (फणस भट) यांनी आर्किटेक्चरच्या शेवटच्या वर्षात ९.९३ गुणांसह आर्किटेक्चरची पदवी प्राप्त केली आहे. धन्वय त्यांचे वडील श्री. योगेश म्हात्रे हे पालघर आणि आसप� ...
हार्दिक अभिनंदन!! डॉक्टर कुमारी निधी पाटील (श्री. व सौ.संगीता निलेश पाटील खुंतोडी~ गायवाडी) ह्यांची कन्या) हिने अलीकडेच D.N.B. नेत्ररोगतज्ञ (Eye Specialist) म्हणून मास्टर्स पूर्ण केले आहे. डॉक्टर निधी हीच ...
माहीम शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाल्याबद्दल (संस्थेचे सर्वात तरुण अध्यक्ष ) माननीय श्री चेतन चंद्रकांत म्हात्रे ह्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!💐 आपल ...
*श्री.कुशल जगदिश वर्तक. शाखा -खुंतोडी. *सौ .धनश्री मनिष सावे. शाखा - चिंचणी स्पेशल शिक्षक,मुंबई पब्लिक पोयसर हिंदी स्कूल नं. 1,बोरीवली (प.) ह्यांना संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग ( WORLD HUMANITY COMMISSION U.S.A.- WHC ...
कु. मेघल दशरथ पाटील, केळवे (मोटघर पखाडी) याने आयर्लंड , डब्लिन येथे मास्टर्स इन व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य (occupational Safety and Health ) अभ्यास क्रम पूर्ण करून पदवी प्राप्त केली . कुमार मेघल चे हार्दिक अभ� ...
*सो. क्ष शाखा केळवारोड, कुमारी महिमा कृष्णकांत म्हात्रे (मीरा) ला वामन हरी पेठे ज्वेलर्स* प्रस्तुत *झी मराठी अवॉर्ड 2025* मधील *लक्षवेधी चेहरा अवॉर्ड* मिळाल्या बाबत खूप खूप अभिनंदन!💐 ...
आपल्या सोक्ष समाजातील आदरणीय बालरोगतज्ज्ञ डॉ. (सौ.) शकुंतला चुरी यांचे सुपुत्र नीरज चुरी निर्मित मराठी फीचर फिल्म “साबर बोंडं” नुकतीच महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर प्रदर्शित झाली आहे. साब� ...
पालघर शिवसेना महिला आघाडी, पालघर जिल्हा, आयोजित मंगळागौर स्पर्धेत माहीम हिरकणी ग्रुप प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सर्वाचे खूप खूप अभिनंदन. गेल्या महिन्यातही तुम्हाला विरारमधील मंगळागौ� ...
पाऊस, निसर्ग.. हिरवाई.. यावर मनात आलेल्या भावना शब्दाद्वारे व्यक्त केल्या.. निर्माते श्री. मनोज प्रभाकर वर्तक यांना त्या खूप भावल्या.. संगीतकार ज्येष्ठ गायक श्री. उदयकुमार उपाध्ये सरांनी त्य� ...
"वाडवळ आयडॉल लिटिल चॅम्प्स २०२५" या स्पर्धेवर आधारित एक कविता सादर करत आहे. वाडवळ आयडॉल लिटिल चॅम्प्स २०२५ सोमवंशी क्षत्रिय संघाने मांडला एक सूर नवा, कला संस्कृतीचा मेळ केळवे शाखेने सजवला. � ...
*कु. हिमाली निखिलेश सावे, देहेरी यांना मिस पीस इंटरनॅशनल २०२५ मध्ये ' बेस्ट पीस स्पीच 'पुरस्कार* देहेरी गावातील आय. टी. इंजिनिअर कु. हिमाली सावे यांनी ८ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या *मिस पीस इंटरन ...
दहिसर येथे ज्येष्ठ महिलांसाठी एकवीरा महिला मंडळ अध्यक्षा विद्या सावे यांनी सुरू केली आहे नृत्यशाळा. नेहमी तरुण महिलांसाठी नृत्य शिकण्याची संधी सर्वत्र उपलब्ध असते.ज्येष्ठांना त्यांच्य� ...
अभिमानास्पद !डॉ दीपक चौधरी यांचे हार्दिक अभिनंदन ! भारतीय टपाल विभागाने (India Post) ‘MISSION 100 CHECKDAMS’ या जलसंधारण मोहिमेच्या कार्याची दखल घेऊन विशेष ‘My Stamp’ प्रकाशित केला आहे. हा उपक्रम लायन डॉ. दीपक चौधरी ...
वारली संस्कृतीचे चित्रांद्वारे साकार केलेले रूप व त्याचे भरतनाट्यम पद्धतीने सादरीकरण केलेले आदिवासी नृत्य पाहून अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. आदिवासी समाजाचे निसर्गाशी असणारे नात� ...
एकवीरा महिला मंडळ दहिसर अध्यक्षा विद्या सावे हिच्या बरोबर मिसेस श्रावणसुंदरी 2024, 1st रनरअप कृपाली म्हात्रे यांनी नृत्याची आखणी केली. यांना साथ देणाऱ्या सख्या रजनी राऊत (भारतमाता) रंजना सावे � ...
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २०२३-२४ मध्ये आयोजि २० व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत (प्राथमिक फेरी) सोमवंशी क्षत्रिय समाज, खुंतोडी याने सादर केलेल्या “ बुढ्ढी के बाल” या नाटक� ...
महिला दिन साजरा करु हे निमित्त साधून आम्ही दहिसर येथील एकवीरा महिला मंडळ दहिसरच्या भगिनींनी सहलीला जायचे ठरवले. मी आणि माझ्या बरोबर उपाध्यक्ष सौ. निमा सावे आणि खजिनदार सौ. शितल पाटील असे आम् ...
सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ कला सांस्कृतिक समिती आणि माहीम शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाडवळ आयडॉल स्पर्धा २०२४🎤🎼 प्रति सन्माननीय जाती बंधू - भगिनी यांसी, सो. ...
आपल्या सो.क्ष.स.संघाचे माजी अध्यक्ष, माहीम ग्रामपंचायतीचे माझी सरपंच व विविध क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. अजूभाई यशवंत ठाकूर ह्यांची मा.श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पालघर ...
NKCCA बिझनेस एक्सेलन्स अवॉर्ड २०२४ मा. श्री. चंद्रकांत राऊत ह्यांना हा अवॉर्ड उद्योजक आणि सोमवंशी क्षत्रिय संघाचे अध्यक्ष मा. भाईसाहेब राऊत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हार्दिक अभिनंदन � ...
मा.श्री. डॉ.राजीव चुरी ह्यांची दि ऑइल टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या कानपुर येथील मुख्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील तीन वर्षासाठी राष्ट्रीय अध्यक्ष म्हण� ...
शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी, पूज्य अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर पुनर्बांधणी मदत निधीसाठी.. बोर्डी गजिताई हॉल येथे, स्वरार्चन म्युझिकल अकॅडमी विरार ( राजेंद्र सावे.. बोर्डी विरार ) यांनी ...
ऑइल टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष (ओटीएआयचे) डॉ. राजीव चुरी यांनी "नो पाम ऑइल" मोहिमेचे खंडन केले, पाम ऑइलला आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे � ...
आपल्या प्रेम, आस्था आणि उदात्त योगदानामुळे पु. अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिराचा पुनर्विकास प्रकल्प नियोजितपणे आणि जोमाने पुढे सरकत आहे. आतापर्यंत मिळालेल्या अमूल्य साथीसाठी सर्व दाते, हि ...
वसई तालुक्यातील सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक म्हणून नावारूपाला आलेल्या वसई विकास सहकारी बँकचे अध्यक्ष आशय राऊत यांना गोव्यात आयोजित “न्यू थिंक फोरम-इंटरनॅशनल कॉन्फरन्स अँड अवॉर्� ...
महिला शक्ती एकविरा महिला मंडळ दहिसर शाखेच्या महिला सभासदांनी दादर येथील इमारत पुनर्बांधणी प्रकल्पासाठी ₹135000/- (एक लाख पस्तीस हजार रुपये) रुपयांचा निधी गोळा केला. गीतांजली गार्डन, दहिसर येथ� ...
आज दिनांक १६/०१/२०२५ रोजी श्री. नरेश जनार्दन राऊत (भाईसाहेब) यांच्या कडून समाज वास्तू पुनर्बांधणीसाठी ₹२५,००,०००/- (पंचवीस लक्ष रुपये) देणगीचा धनादेश प्राप्त झाला आहे. आपल्या या उदार योगदानाम� ...
सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचा वार्षिक क्रीडा महोत्सवात दादर येथिल अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरासाठी देणग्या देण्यात आल्या. वसईतील मांडलई शाखेतील होळी राऊत आळी या ठिकाणी पहिला क्� ...
कै अरुण बाबुराव म्हात्रे माकुणसर ह्यांच्या आजच्या स्मुतीदिनीनिमित आजच्या क्रिडासमारंभात इमारत पुनरनिर्माणासाठी रु 1,00,000 रु धनादेश श्री राकेश व पंकज अरुण म्हात्रे ह्यांनी संघाचे अध्यक्ष � ...
सोमवंशी क्षत्रिय वाडवळ सांस्कृतिक व क्रीडा मंडळ पालघर तर्फे वाडवळी खाद्य जत्रेचे आणि बाजारपेठेचे यशस्वी आयोजन केले होते त्या माध्यमातुन संघाच्या वास्तुसाठी ५१०००/- रुपये देणगी समितातर् ...
सेतू क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड चे माननीय अध्यक्ष श्री प्रकाश वर्तक व संचालक मंडळाकडून सोक्ष. स. संघ अध्यक्ष श्री भाईसाहेब राऊत यांच्याकडे संघ कार्यालयात देणगी ₹05,31,604.00 चा धनादेश स� ...
श्री. कौस्तुभ दुष्यंत चौधरी (मुळगाव-कुंभारवाडी) यांनी इमारत पुनर्बांधणी पकल्पासाठी रू. १.०० लाखाची देणगी दिली. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 या कुटुंबाकडून आज पर्यंत खालील देणग्या जमा झाल्या आहेत: � ...
आज २५/०९/२०२४ रोजी सौ.उषा व श्री.किशोर जयराम राऊत यांच्या कडून आई कै.रमाबाई व वडील कै.जयराम वासुदेव राऊत यांच्या स्मरणार्थ रुपये १२५०००/- अक्षरी रुपये एक लक्ष पंचवीस हजार मात्र देणगी मिळाली ...
. ॥श्री॥ तुम्ही देत राहा; परमेश्वर तुम्हाला देत राहील. तारापूर मॉड्युलर फर्निचर क्लस्टरचे प्रेसिडेंट मा. श्री. प्रकाश रघुनाथ सावे आणि बंधू, तारापूर यांनी आपल्या समाजवास्तूच्� ...
सो.क्ष.संघाचे विद्यमान अध्यक्ष, दानशूर उद्योजक, सामाजिक दायित्व जपणारे आवडते व्यक्तीमत्व लायन श्री.नरेशभाई जनार्दन राऊत यांच्या ७७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या निवासस्थानी भे� ...
सौ सुमती व श्रीमंत दामोदर महादेव वर्तक केळवे राखाडे यांज कडून दुसरा हप्ता रुपये ५०,०००/- पहिला हप्ता मिळून एकूण रुपये १,७५,०००/-. नियोजित स्मारक मंदिरासाठी सप्रेम भेट. संघ व फंड ट्रस्ट कडून खू� ...
सौ. अश्विनी व श्री. अशोक काशिनाथ राऊत केळवे कौलघर यांज कडून दुसरा हप्ता रुपये ५०,०००/- पहिला हप्ता मिळून एकूण रुपये १००,०००/-.नियोजित स्मारक मंदिरासाठी सप्रेम भेट. संघ व फंड ट्रस्ट कडून खूप खूप ...
सौ स्मिता दामोदर पाटील, व श्रीम नूतन नंदकुमार पाटील, वडील स्वर्गीय रघुनाथ माधव पाटील यांच्या स्मरणार्थ केळवे वर्तक पाखाडी यांज कडून रुपये १००,०००/-स्मारक मंदिरासाठी सप्रेम भेट. संघ व फंड ट् ...
श्री विकास, व श्री विविध रघुनाथ पाटील, वडील स्वर्गीय रघुनाथ माधव पाटील यांच्या स्मरणार्थ केळवे वर्तक पाखाडी यांज कडून दुसरा हप्ता रुपये २००,०००/- पहिला हप्ता मिळून एकूण रुपये ४००,०००/-. नियोज� ...
श्रीमंत हरेश्वर रामभाऊ पाटील, केळवे मोटाघर यांज कडून तिसरा हप्ता रुपये १००,०००/- पहिला हप्ता मिळून एकूण रुपये ३००,०००/- नियोजित स्मारक मंदिरासाठी सप्रेम भेट. संघ व फंड ट्रस्ट कडून खूप खूप आभा ...
आज शुक्रवार दि 20/12/24 रोजी लोकनेते अण्णासाहेब वर्तक आरोग्यधाम व ढवळे हाँस्पिटल पालघर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यधाम केळवेरोड येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या श� ...
आरोग्यधामाच्या नेत्रविभागास आवश्यक असलेली A- SCANE मशिन (रु 2,55000) श्री कुष्णदत्त शांताराम पाटील माहीम ह्यांनी आपल्या मुलीच्या स्मरणार्थ देणगी म्हणून दिली आहे सदर मशिनचा शुभारंभ कार्यक्रम बुधव� ...
श्री. कुष्णदत्त शांताराम पाटील व सौ. कांचन कुष्णदत्त पाटील माहीम ह्यांनी आपली मुलगी कै. श्रेया कुष्णदत्त पाटील हीच्या स्मरणार्थ लोकनेते अण्णासाहेब वर्तक आरोग्यधामाच्या नेत्र विभागासाठी � ...
*लक्षवेधी....* *श्री. संजय राऊत विरार (एडवन) यांच्या "हेप्सीचे वादळ" या पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम अलीकडेच विरार येथे पार पडला.* *"हेप्सीचे वादळ" या पुस्तकात लेखकाने लिव्हर ट्रान्सप्लांट बा� ...
आज दि.25/08/2024 रोजी S.K.Patil विद्यामंदिर माकुणसारच्या एस के पाटील विद्यामंदिरच्या सन 1983 च्या 10 वी बॅचने सामाजीक बांधीलकी राखून श्री.चेतन दत्ताञय पाटील यांना मुलाच्या उपचारासाठी रु.21000 चा धनादेश दिला. ...
वेढी गावची सुकन्या व प्रविण पाटील आणि बिंदू ह्यांची मुलगी कु. भार्गवी प्रविण पाटील MBBS ची परीक्षा उत्तीर्ण झाली. आपण एम.बी.बी.एस.झालात. ही आपल्या जीवनातील खूप मोठी बक्षिसी आपण प्राप्त केलीत. त� ...
लायन डॉ. सौ. सुनीता सुवेन पाटील, दहीसर ह्यांनी लोकनेते अण्णासाहेब वर्तक आरोग्यधामास पेशंटला उपयुक्त असणारे पेशंटकाँट, वाँकर, व्हीलचेअर, एअर बेड, बी पी मशिन, शुगर मशिन, बेडशिट, डायपर असे वैद्यक ...
आरोग्यधामाच्या नेत्रविभागात नेत्र तपासणीसाठी आवश्यक असलेली अद्यावत मशिन( AUTO REFRACTOMETER} परदेशी वास्तव्यास असलेले भारतीय उद्योजक श्री जयप्रकाश टोलानी ह्यांनी दिलेल्या देणगीतुन आज आरोग्यधामा� ...
काल शुक्रवार दि २७/६/२५ रोजी रात्री १०.००वाजेच्या दरम्यान केबल लाईन टाकणारी यंत्र सामग्री घेऊन जात असलेला टेंपोचा माहिम येथील हिरकमल पेट्रोलपंपा समोरील विद्युत तारेला स्पर्श झाला.त्यावेळ ...
सोमवंशी क्षत्रिय समाजोनती संघ, कला सांस्कृतिक समिती व केळवे शाखा यांच्या सहकार्याने शनिवार दि. २८ जून २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता अण्णासाहेब वर्तक आरोग्यधाम व भाऊसाहेब वर्तक विश्रामधाम ये ...
सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे लोकनेते अण्णासाहेब वर्तक आरोग्यधाम, केळवा रोड या संस्थेचा २९ वा वर्धापन दिन सोमवार दि. २६ मे २०२५ रोजी संपन्न झाला. • समारंभाचे अध्यक्ष मा. श्री. सचिन पाट� ...
विश्रारमधाम समितीच्या समितीप्रमुख पदाचा कार्यभार विरार शाखेचे अध्यक्ष श्री हेमंत चौधरी व उपसमिती प्रमुख म्हणून श्री शेखर पाटील केळवा, सल्लागार श्री अशोक राऊत तसेच नविन सदस्य श्री नितिन व ...
नमस्कार!🙏 आज सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचा १०५ वा वर्धापन दिन सोहळा बोरिवली पश्चिम सो. क्ष. संघ शाखेतर्फे साजरा करण्यात आला. सो. क्ष. स. संघाच्या दिवंगत धुरीणींना विनम्र अभिवादन करून ब� ...
नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड एग्रीकल्चर या नामवंत संस्थेवर श्री निमीश सावे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ! तुमचे नेतृत्व आणि चेंबरमधील समर्पण निश्चितच NKCCA ला नवीन उं� ...
एकवीरा महिला मंडळातील महिलांनी 8 मार्च 2025 रोजी महिला दिनाचे औचित्य साधून केळवा रोड येथील आनंदवन ऍग्रो टुरिझम रिसोर्ट येथे सहल आयोजित केली होती. वेज आणि नॉन वेज जेवणाचा आस्वाद घेत. वेगवेगळे ख ...
तात्यासाहेब चुरी वसतिगृह माजी विद्यार्थी संघ आयोजित तात्यासाहेब चुरी वसतिगृह माजी विद्यार्थी संघाचे २५ वार्षिक स्नेहसंमेलन रविवार दि. ०२ मार्च २०२५ रोजी 'कै. वासुदेव काशिनाथ सावे-पिताश्र ...
श्री. योगेश कमळाकर म्हात्रे यांची श्री वेंकटेश मंदिर ट्रस्ट (माहीम) वर विश्वस्त म्हणून निवड झाली आहे. अनेक ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो. आपले खूप खूप अभिनं ...
नमस्कार , रविवार दिनांक 19 जानेवारी 2025, सो.क्ष.स . संघाच्या बोरिवली पश्चिम शाखेमध्ये लहान मुलांच्या वेशभूषा, चित्रकला स्पर्धा ,तसेच मोठ्यांसाठी रांगोळी स्पर्धा व संध्याकाळी समाजातील काही युव ...
सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ, आगाशीचा ४७ वा वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी के. जी. हायस्कूल, आगाशी येथे संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी ...
आपल्या माननीय मनिषा ताई चौधरी यांनी आयोजित केलेल्या श्रावणोत्सव 2025 हा कार्यक्रम प्रबोधनकार ठाकरे ऑडिओटेरियम येथे झाला. या कार्यक्रमात एकवीरा महिला मंडळ दहिसर मधून दुसऱ्यांदा सख्यांनी भा ...
सोमवारी जिल्ह्यात घरोघरी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला गेला. मात्र वृद्धाश्रम, अनाथाश्रम या ठिकाणीही ज्येष्ठ नागरिक, तसेच मुलांनी रक्षाबंधन साजरे केले. रक्षाबंधनाचे औचित्य साधून � ...
श्री क्षेत्र माकुणसार येथील श्री हरिमंदिराद्वारे साहित्य गौरव व साहित्य प्रोत्साहन पुरस्कार दरवर्षी दिले जातात. यावर्षी २०२४ चा साहित्य प्रोत्साहन पुरस्कारासाठी वसईच्या कवियत्री सौ. स� ...
सोक्ष स संघाचा ३१ वा महिला मेळावा माकुणसार पूर्व शाखा आणि सो. क्ष. स. संघ महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री एकविरा मंदिराजवळ, माकुणसार पूर्व, सकाळी ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा 2024 परीक्षेतून *सलोनी कांचन कृष्णदत्त पाटील* माहीम गदोडी हिची *सहाय्यक राज्यकर आयुक्त* राजपत्रित वर्ग एक अधिकारी म्हणून निवड झाली. अभिनंदन सलोनी💐💐� ...
शिक्षक व अधिकारी डॉक्युमेंटरी स्पर्धा.. विषय: शिक्षणातील आव्हाने आणि उपाय. या स्पर्धेत विभाग स्तरावर सौ. सारिका वर्तक याची द्वितीय क्रमांक प्राप्त होऊन राज्यस्तरावर निवड झाली. सारिका मॅड ...
सुहास परशुराम राऊत यांना डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्टचा, 'भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल- हिंदूरत्न पुरस्कार २०२५' पालघर जिल्ह्यातील चिंचणी गावाचे सुपुत्र सुहास परशुराम राऊत यांना � ...
श्री. कुशल जे वर्तक आपणांस कलारत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ! अलीकडेच श्री. कुशल जे वर्तक यांचे संयुक्त राष्ट्र मानवाधि� ...
शुक्रवारी (दि.२६) ला यशवंतराव चव्हाण सेंटर व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्यावतीने कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार सोहळा मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पा� ...
कांदिवली येथील पायोनियर एज्युकेशन ट्रस्ट संचालित ग.दा. जोशी पायोनियर प्राथमिक विद्यालयातील ज्येष्ठ ,विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री मनोज माणिक वर्तक शाखा- एडवण यांना आदर्श शिक्षक महापौर पु� ...
अरिन अभिजीत पाटील यांनी पश्चिम विभागातून अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय आर्थिक साक्षरता प्रश्नमंजुषा स्पर्धेत आपल्या सहकाऱ्यासह सहभाग घेतला होता. एकूण ८० संघांमधून विजयी ठरून त्यांन� ...
1 नोव्हेंबर 2023 रोजी लाँच झाल्यापासून SKS Connect अॅपवर आज 08 सप्टेंबर 2025 रोजी एकूण 5000+ सो. क्ष. स. सदस्यांची नोंदणी झाली आहे. अॅपवर नोंदणी करणाऱ्या तुम्हा सर्वांचे अभिनंदन. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नत्� ...
केळवे शेतकी खरेदी विक्री उत्पादन सहकारी सोसायटी लिमिटेड संस्थेवर श्री चंद्रशेखर हरेश्वर पाटील यांची चेअरमन पदावर व श्री किशोर विश्वनाथ गिरी यांचे उपचेअरमन पदावर निवड झाल्याबद्दल हार्दि ...
कल्पक बाबुराव पाटील - माहीम (वसई रोड) १९९३ पासून बिल्डिंग पेंटिंग व रिपेअरींग तसेच ईन्टिरियल चे काम करीत आहेत. त्यानी आता पर्यंत ३०० पेक्षा जास्त बिल्डिंग चे यशस्वी रित्या काम केले आहे. ते Dulux ...
आपल्या वाडवळ समाजातील तीन तरुण शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वाचं पाऊल उचलत स्वतःची पुस्तके प्रकाशित केली आहेत. ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. प्रा. प्रतिक प्रकाश राऊत (शाखा माकुणस ...
ठाणे फोटो सर्कल आयोजित तिसरी आंतरराष्ट्रीय छायाचित्रण स्पर्धा सुमारे 2 हजार प्रवेशिका आल्या होत्या. त्यामध्ये Open Color या विभागामध्ये श्री अमोल वर्तक माहीम (दुगारी) यांना FIAP Ribbon पुरस्कार Duet या छ� ...
माहिम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, माहिम, जिल्हा - पालघर या संस्थेस आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष - २०२५ व केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याकरिता स्म� ...
श्री. आणि सौ. योगिता विवेक वर्तक (विरार) यांचा मुलगा गंधार वर्तक यांनी MHT CET 2025 मध्ये 100 पर्सेंटाइल मिळवले. अलीकडेच त्याला जेईई अॅडव्हान्समध्ये अखिल भारतीय रँकिंग १३५ मिळवले आहे. त्याच्या कामग� ...
कु. पार्श मनोज चुरी हा डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी येथील दुसऱ्या वर्षाचा बी.डी.एस. (BDS) चा विद्यार्थी आहे. त्याने त्याच्या अभ्यासक्रमासोबतच “Application of AI in Dental Epidemiology for Automated Data Collection and Analysis in Large-Scale Surveys” ...
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कल्याण झोनचा उत्कृष्ट गुणवंत कामगार पुरस्कार श्री. संदेश चुरी (अण्णा) यांना जाहीर झाला. सदर पुरस्कार दि.१ मे २०२५ रोजी मिळणार आहे. अण्णांनी केलेल्या सेवेचे ची� ...
टाटा स्टीलचे कर्मचारी मथाणे चे सुपुत्र श्री मनोज अनंत पाटील यांना२०२३चा महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाला आहे. श्री मनोज पाटील गेली 31 वर्षे झाले टाटा स्टील � ...
सिद्धी भुपाली अमित राऊत, अमेरिका-पुणे ही वैज्ञानिक आणि अवकाश क्षेत्रातील एक प्रतिभावान विद्यार्थिनी आहे , सिद्धीने "thespacetourists. org" या अवकाश संशोधनावर केंद्रित असलेल्या संस्थेची स्थापना केली आ� ...

